अर्थ : एखाद्या वस्तू इत्यादीचा कडेचा सजविलेला भाग.
उदाहरणे :
ह्या ताटाची किनार खूपच सुंदर आहे.
समानार्थी : काठ
अर्थ : कपड्यांना लावली जाणारी जरीचे काठ.
उदाहरणे :
ओढणीची किनार खूप चांगली दिसत होती.
किनार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kinaar samanarthi shabd in Marathi.